एलेन शोवॉल्टरप्रणीत स्त्रीविशिष्ट अनुभव: संकल्पना व उपयोजन
स्त्रीकेंद्री समीक्षा: व्हर्जिनिया वुल्फच्या तत्त्विक भूमिकेवर आधारित
Keywords:
स्त्रीविशिष्ट अनुभव, पुरुषकेंद्री तत्त्वविचार, मूल्यनिकष, स्त्रीकेंद्री समीक्षा, आत्मशोधन, व्हर्जिनिया वुल्फ, सैद्धांतिक मांडणी, अँग्लो-अमेरिकन स्त्रीवादी समीक्षक, एलेन शोवॉल्टरAbstract
पुरुषकेंद्री (Androcentric) तत्त्वविचारातील मूल्यनिकषांपेक्षा वेगले निकष मानणाऱ्या स्त्रीकेंद्री समीक्षापद्धतीची (Gynocentric Criticism) गरज निर्माण होणे, हा स्त्रीच्या आत्मशोधनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. स्त्रीकेंद्री समीक्षेचा प्रारंभबिंदू म्हणून, व्हर्जिनिया वुल्फप्रणीत तात्त्विक भूमिकेकडे निर्देश केला जातो. आणि या समीक्षापद्धतीची सैद्धांतिक मांडणी करण्याचे श्रेय, अँग्लो-अमेरिकन स्त्रीवादी समीक्षक एलेन शोवॉल्टर यांना दिले जाते.Downloads
Download data is not yet available.
Published
2017-07-01
Issue
Section
Articles
How to Cite
[1]
“एलेन शोवॉल्टरप्रणीत स्त्रीविशिष्ट अनुभव: संकल्पना व उपयोजन: स्त्रीकेंद्री समीक्षा: व्हर्जिनिया वुल्फच्या तत्त्विक भूमिकेवर आधारित”, JASRAE, vol. 13, no. 2, pp. 940–944, July 2017, Accessed: Jan. 12, 2026. [Online]. Available: https://ignited.in/index.php/jasrae/article/view/6931






